ଅର୍ଥ : पक्षी, जनावरे यांना ठेवण्यासाठी लाकूड किंवा धातू यांपासून बनवलेली वस्तू.
ଉଦାହରଣ :
रामने पोपटासाठी मोठा पिंजरा आणला
ସମକକ୍ଷ : पांजरा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : न्यायालयात ज्यात उभे राहून साक्षीदार साक्ष देतो ती लाकडी चौकट.
ଉଦାହରଣ :
न्यायाधीशाने सोहनला साक्ष देण्यासाठी पिंजर्यात बोलावले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : जनावरे इत्यादींना फसवून धरण्याकरता केलेली वस्तू.
ଉଦାହରଣ :
बिबळ्यांना पकडण्यासाठी वनविभागाने जागोजागी सापळे लावले आहेत.
ସମକକ୍ଷ : सापळा