ଅର୍ଥ : अतिशय राग येणे.
ଉଦାହରଣ :
छोटीशी चूकदेखील झाली की त्याचा पारा चढतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : तापमानात वाढ होणे.
ଉଦାହରଣ :
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात पंचेचाळीस ते पन्नास अंशापर्यंत पारा चढतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :