ଅର୍ଥ : शिडीवर चढताना पाऊल ठेवण्यासाठी केलेला आधार.
ଉଦାହରଣ :
ह्या शिडीच्या दोन पायर्या मोडल्या आहेत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : आंब्याचा एक प्रकार.
ଉଦାହରଣ :
त्याला पायरी फार आवडतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoଅର୍ଥ : भारतात आढळणारे एका प्रकारचे झाड.
ଉଦାହରଣ :
माकडे पिंपरीवर बसून पिंपरें खात होती.
पिंपरीचे लाकूड इमारतीस उपयोगी असते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Any moraceous tree of the tropical genus Ficus. Produces a closed pear-shaped receptacle that becomes fleshy and edible when mature.
fig treeଅର୍ଥ : पायरी आंब्याचे झाड.
ଉଦାହରଣ :
ह्यावर्षी पायरी चांगलाच बहरला आहे.
ସମକକ୍ଷ : पायरी आंबा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree