ଅର୍ଥ : राखी उदी रंगाचा ससाणा.
ଉଦାହରଣ :
लग्गड ससाणा आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो.
ସମକକ୍ଷ : एसरा, कवडी शिखरा, चचाण, चुई, देवटिवा, पटक सुई, लगड्या, लगार ससाणा, लग्गड, लग्गड ससाणा, विसऱ्या, शिकरा, शिखरा, सताना, ससाणा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :