ଅର୍ଥ : टांग्याच्या मागच्या बाजूस पाय ठेवण्यासाठी केलेली जागा.
ଉଦାହରଣ :
पायदानावर पाय ठेवून ती टांग्यात चढली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला पाय ठेवण्याकरिता असलेली चार पायांची छोटी वस्तू.
ଉଦାହରଣ :
खुर्चीवर बसताच तिने मोड्यावर पाय ठेवले.
ସମକକ୍ଷ : मोडा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :