ଅର୍ଥ : विड्याची पाने किंवा विडे विकणारी महिला.
ଉଦାହରଣ :
दुकानावर बसलेली पानवाली पटापट विडे तयार करत होती.
ସମକକ୍ଷ : तांबोळीण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : तांबोळी किंवा पानवाल्याची पत्नी.
ଉଦାହରଣ :
पानवाली पानवाल्याला कामात मदत करत आहे.
ସମକକ୍ଷ : तांबोळीण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :