୧. नाम
/ निर्जीव
/ अमूर्त
/ गुणवैशिष्ट्य
ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीकरता योग्य असणे.
ଉଦାହରଣ :
रामची पात्रता पाहून साहेबांनी त्याला बढती दिली
तू कितीही फुशारक्या मार, पण माझ्यापुढे तुझा काय पाड.
ସମକକ୍ଷ :
अर्हता, पाड, पायरी, योग्यता, लायकी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :