ଅର୍ଥ : काही पदार्थ ठेवण्यासाठी मनुष्याने बनवलेली वस्तू.
ଉଦାହରଣ :
मी मातीच्या पात्रात दही विकत आणले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Any object that can be used to hold things (especially a large metal boxlike object of standardized dimensions that can be loaded from one form of transport to another).
containerଅର୍ଥ : ज्यात खाण्याजोगा वा पिण्याजोगा गोष्टी ठेवल्या जातात असा धातू, माती इत्यादींना विशिष्ट प्रकारे आकार देऊन बनवलेली वस्तू.
ଉଦାହରଣ :
कुंभार मातीची भांडी बनवतो
ସମକକ୍ଷ : भांडे
ଅର୍ଥ : पाण्याचा प्रवाह जिथून वाहतो ती जागा.
ଉଦାହରଣ :
उन्हाळ्यात हे नदीचे पात्र कोरडे पडते.
ଅର୍ଥ : कथानक, उपन्यास इत्यादींमधली ती व्यक्ती जिचे कथानकामध्ये काही स्थान आहे किंवा चारित्र्याचे वर्णन केले गेले.
ଉଦାହରଣ :
त्या नाटकात किती पात्रं आहेत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : काही घेण्यासाठी वा प्राप्त करण्यासाठी योग्य व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
जो पात्र (व्यक्ती) आहे त्यालाच नेहमी दान करावे.
ସମକକ୍ଷ : योग्य व्यक्ती
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :