ଅର୍ଥ : पाळेभाजीला शिजवून, बेसन इत्यादी लावून, पाणी घालून वा फोडणी करून केलेले खाद्य.
ଉଦାହରଣ :
मला ताकातली पातळ भाजी आवडते.
ଅର୍ଥ : एखाद्या भाजीचे शिजवून केलेले मसालेदार पातळ खाद्य.
ଉଦାହରଣ :
जेवणात रस्सा भाजीचा समावेश रोज करावा.
ସମକକ୍ଷ : रस्सा भाजी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
(East Indian cookery) a pungent dish of vegetables or meats flavored with curry powder and usually eaten with rice.
curry