ଅର୍ଥ : झाडाच्या डहाळीवरील हिरव्या रंगाचे लहानमोठे, पातळ अवयव.
ଉଦାହରଣ :
वसंत ऋतूत झाडावर नवीन पाने येतात
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : डोळ्यावरील कातड्याच्या कडांना असलेले केस.
ଉଦାହରଣ :
पापणीचे केस धूळ इत्यादींपासून डोळ्यांचे रक्षण करतात
ସମକକ୍ଷ : पापणी, पापणीचे केस
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अरुंद आणि लांब आकाराचे पान.
ଉଦାହରଣ :
कांद्याच्या पातीची भाजी करतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : वल्ह्याच्या पुढल्या टोकाला असलेला चपटा भाग.
ଉଦାହରଣ :
वल्ह्याच्या पात्याने भराभर पाणी कापले जात होते.
ସମକକ୍ଷ : पान
ଅର୍ଥ : बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग.
ଉଦାହରଣ :
बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :