ଅର୍ଥ : विहिरीत, झर्यात किंवा पाऊस पडला असता मिळणारा एक प्रकारचे रुचिहीन, गंधहीन द्रव.
ଉଦାହରଣ :
पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहे
बाळाला पापा हवा आहे?
ସମକକ୍ଷ : आप, उदक, जल, जळ, नीर, पापा, सलिल
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
नदी, जलाशय, वर्षा आदि से मिलने वाला वह द्रव पदार्थ जो पीने, नहाने, खेत आदि सींचने के काम आता है।
जल ही जीवन का आधार है।ଅର୍ଥ : हत्यारे भट्टीत तापवून नंतर ती पाण्यात बुडवून त्यांच्या अंगी आणलेली दृढता.
ଉଦାହରଣ :
लोहाराने भाल्याच्या फाळांना पाणी दिले
ଅର୍ଥ : एखाद्याच्या अंगातील धमक, तेज.
ଉଦାହରଣ :
तुझ्यातले पाणी आम्ही चांगलेच जोखले आहे
हे पाणी काही वेगळेच आहे
ଅର୍ଥ : डोळा,घाव इत्यादींतून स्रवणारा द्रव.
ଉଦାହରଣ :
त्याच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पाण्यासारखी पातळ वस्तू.
ଉଦାହରଣ :
आईस्क्रीमचे एकदम पाणीच झाले आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :