ଅର୍ଥ : भिंत, घर इत्यादी फोडून पाडवणे.
ଉଦାହରଣ :
नवीन घर बनविण्यासाठी सोहन जुने घर पाडत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पडेल असे करणे.
ଉଦାହରଣ :
त्याने धक्का देऊन मला पाडले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Cause to fall by or as if by delivering a blow.
Strike down a tree.ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीची क्षमता, महत्त्व इत्यादि कमी करणे.
ଉଦାହରଣ :
दोन उद्योगपती भावांच्या आपापसातील भांडणाने त्यांच्या शेअरच्या किंमती पाडल्या.
ଅର୍ଥ : हातात पकडलेली वस्तू अशा प्रकारे वेगळी करणे की ती खाली पडेल.
ଉଦାହରଣ :
पोराने घराची चावी कुठे टाकली काही कळत नाही.
ସମକକ୍ଷ : टाकणे