ଅର୍ଥ : पाठ असलेले ग्रंथ, श्लोक इत्यादी.
ଉଦାହରଣ :
त्याचे पाठांतर खूप चांगले आहे.
ଅର୍ଥ : पाठ करण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
आईने माझ्याकडून पाठांतर करवून घेतले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Learning so as to be able to remember verbatim.
The actor's memorization of his lines.