ଅର୍ଥ : लग्नानंतर नववधूला सासरी पाठविण्याची एक विधी.
ଉଦାହରଣ :
अंजनाच्या साखरपुड्यापासून तिची बोळवण होईपर्यंत रमेश सुट्टी घेऊन घरीच होता.
अंजनाची बोळवण करताना तिच्या आईला अश्रू आवरले नाही.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट पाठवण्याची किंवा रवाना करण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
ह्या मालाची रवानगी सरळ बाजारात केली जाते.
ସମକକ୍ଷ : रवानगी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :