ଅର୍ଥ : एखाद्याचे बरोबर राहिणे किंवा त्याचे मागे लागल्यामुळे होणार्या त्रासापासून वाचणे.
ଉଦାହରଣ :
मोठ्या मुश्किलीने आम्ही त्याच्यापासून पाठ सोडविली.
ସମକକ୍ଷ : पाठ सोडविणे, सुटका करून घेणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी के साथ रहने या पीछे लगने के कारण तंग होने से बचना।
बमुश्किल हमने उससे पिंड छुड़ाया।