ଅର୍ଥ : शेत, बाग इत्यादींत विहीर, तलाव, नदी इत्यादींचे पाणी खेळवण्यासाठी आणलेला पाण्याचा प्रवाह.
ଉଦାହରଣ :
आम्ही तिथल्या पाटाचे गार पाणी प्यालो.
ଅର୍ଥ : विधवा स्त्रीचा पुर्नविवाह.
ଉଦାହରଣ :
आमच्या जातीत विधवा विवाहाचे प्रचलन आहे.
आमच्या जातीत स्त्रिया पाट लावतात.
ସମକକ୍ଷ : विधवा विवाह
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : शेतात बागाईतात विहीरीचे, नदीचे, तलावाचे पाणी खेळवण्यासाठी केलेली पाण्याची सारणी.
ଉଦାହରଣ :
शेतकरी पाट काढत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
खेतों में सिंचाई के लिए बनायी जानेवाली छोटी नाली।
किसान अपने असमतल खेत की सिंचाई करने के लिए बरहा बना रहा है।A passage for water (or other fluids) to flow through.
The fields were crossed with irrigation channels.