ଅର୍ଥ : पक्ष्याचा एक अवयवरूप पिसांचा समुदाय.
ଉଦାହରଣ :
पंख पक्ष्यांना उडण्यासाठी मदत करतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A movable organ for flying (one of a pair).
wingଅର୍ଥ : पक्ष्यांची बाह्य त्वचा झाकणार्या हलक्या, केसाळ वस्तूपैकी प्रत्येक.
ଉଦାହରଣ :
आदिवासी लोक आपल्या पगडीत पक्ष्याचे पीस खोवतात
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :