ଅର୍ଥ : फुलातील दलांपैकी प्रत्येक.
ଉଦାହରଣ :
गुलाबाच्या पाकळीवर दवबिंदू चमकत होता
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : लसणीतील प्रत्येक सुटी फोड.
ଉଦାହରଣ :
मी भाजीत लसणाच्या दोन पाकळ्या घातल्या.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
One of the small bulblets that can be split off of the axis of a larger garlic bulb.
clove, garlic clove