ଅର୍ଥ : वरून किंवा चारी बाजूंनी मोठ्या प्रमाणात येणे किंवा पडणे.
ଉଦାହରଣ :
देवीच्या पालखीवर फुलांचा वर्षाव झाला.
ସମକକ୍ଷ : वर्षाव होणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ऊपर या चारों ओर से अधिक मात्रा में आना या गिरना।
आकाशवाणी के साथ फूल बरसे।