ଅର୍ଥ : मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट वरून खाली पडण्याची किंवा पाडण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
गारांच्या वर्षावामुळे शेतीचे खूप नुकसान झाले.
भक्तांनी महात्माजींवर फुलांचा वर्षाव केला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : मेघापासून पडणार्या पाण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
मुंबईत १८ तास सलग वृष्टी झाली.
यंदाचा पाऊस चांगला झाला झाला.
ସମକକ୍ଷ : वृष्टी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :