ଅର୍ଥ : जन्मापासून किंवा विकृतीमुळे एक अथवा दोन्ही पाय निकामी झाले आहेत असा.
ଉଦାହରଣ :
ह्या नाक्यावर एक पांगळा मनुष्य रोज बसलेला असतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ज्याचे दोन्ही पाय तुटलेले आहेत असा.
ଉଦାହରଣ :
पंगू व्यक्ती चाकांच्या खुर्चीत बसून चलनवलन करू शकतात.
ସମକକ୍ଷ : पंगू
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :