ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीची बारकाईने केलेली तपासणी.
ଉଦାହରଣ :
शासन या योजनेचे परीक्षण लवकरच करणार आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : खासकरून एखाद्या रोगाचे कारण जाणण्यासाठी शारीरिक द्रव्यांची तपासण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
मला रक्ताची तपासणी करायची आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Examination of tissues or liquids from the living body to determine the existence or cause of a disease.
biopsyଅର୍ଥ : एखादी वस्तू किंवा व्यक्तीकडून काम व्यवस्थित होते की नाही किंवा जसे व्हावयास हवे तसे होते की नाही ह्या गोष्टीचे निरिक्षण.
ଉଦାହରଣ :
नवीन गाडीचे परीक्षण चालू आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :