ଅର୍ଥ : पूर्णपणे भरलेला किंवा कसलीही कमतरता नसलेला.
ଉଦାହରଣ :
लालाजीचे घर धनधान्यांनी संपन्न आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Completed to perfection.
fulfilledଅର୍ଥ : त्रुटी, दोष ह्यांपासून मुक्त.
ଉଦାହରଣ :
ही एक परिपूर्ण रचना आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Being complete of its kind and without defect or blemish.
A perfect circle.