ଅର୍ଥ : एखाद्या वस्तू किंवा जागेच्या सभोवती फिरण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
आई रोज शिवमंदिराची परिक्रमा करते.
ସମକକ୍ଷ : परिक्रमण, परिभ्रमण, प्रदक्षिणा, फेरा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A single complete turn (axial or orbital).
The plane made three rotations before it crashed.