ଅର୍ଥ : एखाद्याकडून घेतलेली वस्तू त्याला पुन्हा देणे.
ଉଦାହରଣ :
मी त्याच्याकडून उसने घेतलेले पैसे त्याला परत केले
ସମକକ୍ଷ : परत करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : जेथून एखादी गोष्ट आली असेल त्याच ठिकाणी परत देणे.
ଉଦାହରଣ :
शहरात जायला निघाल्यावर त्याच्या पत्नीने त्याला अर्ध्या रस्त्यातून परतवले.
ସମକକ୍ଷ : परत देणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :