ଅର୍ଥ : आपण राहतो त्या जागेला सोडून दुसरी जागा.
ଉଦାହରଣ :
तो आज परगावी जाणार आहे.
ଅର୍ଥ : स्वतःचे राहण्याचे गाव,नगर इत्यादी सोडून इतर ठिकाण.
ଉଦାହରଣ :
बाहेरगावी जाणाऱ्या माणसाला आनंदाने निरोप द्यायचा असतो.
ସମକକ୍ଷ : बाहेरगाव
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :