ଅର୍ଥ : रोग्याने काय खावे व काय खावू नये यासंबंधीचे नियम.
ଉଦାହରଣ :
डॉक्टराने त्याला पथ्य पाळायला सांगितले आहे.
ଅର୍ଥ : दुखणेकर्यास हितकारक असे नियमित खाद्य.
ଉଦାହରଣ :
पथ्य पाहूनच आजारी माणसाची भूक मरते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Diet prescribed for bedridden or convalescent people. Does not include fried or highly seasoned foods.
light diet