ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : माहीत असलेल्या गोष्टीचा आलेला अनुभव किंवा अनुभवाने, अवलोकनाने झालेली खात्री.
ଉଦାହରଣ : ह्या घटनेमुळे मला त्याच्या चांगुलपणाची प्रचिती आली.
ସମକକ୍ଷ : प्रचिती, प्रतीती, प्रत्यंतर, प्रत्यय
ଅର୍ଥ : दोन गोष्टींची एकमेकांशी तुलना करून त्या आपसात जुळतात का असे पाहण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ : संस्थेच्या हिशेबाचा ताळ घ्यायला हवा.
ସମକକ୍ଷ : ताळा
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ