ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : जखमेवर बांधता येणारा पातळ आणि लांब कापडाचा तुकडा.
ଉଦାହରଣ : भाजलेल्या जखमेवर कधीही पट्टी बांधू नये.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :हिन्दी English
घाव पर बाँधने की पट्टी।
A piece of soft material that covers and protects an injured part of the body.
ଅର୍ଥ : लांबी मोजण्यासाठी एका बाजूला सेंटीमीटर तसेच मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजूला इंज व फूट असलेली आयताकृती पट्टी.
ଉଦାହରଣ : माझ्याकडे लाकडाची फूटपट्टी आहे.
ସମକକ୍ଷ : फूटपट्टी, मोजपट्टी, स्केल
ଅର୍ଥ : लाकूड, कापड, धातू इत्यादीचे पातळ, लांबट तुकडा.
ଉଦାହରଣ : सुतार लाकडांच्या कापलेल्या पट्ट्या गोळा करत आहे.
लकड़ी, कपड़े, धातु आदि का पतला, चपटा और लंबा टुकड़ा।
A thin strip (wood or metal).
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ