ଅର୍ଥ : मान्य होणे.
ଉଦାହରଣ :
हे तुमचे म्हणणे मला अगदी पटले
ଅର୍ଥ : मत जुळणे.
ଉଦାହରଣ :
त्याचे आपल्या भावाशी चांगले पटते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Have smooth relations.
My boss and I get along very well.ଅର୍ଥ : योग्य वाटणे वा पसंत पडणे.
ଉଦାହରଣ :
ती मुलगी मला पटली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Have smooth relations.
My boss and I get along very well.