ଅର୍ଥ : दुसर्याची वस्तू त्याला फसवून बळकावणे.
ଉଦାହରଣ :
त्याने विश्वासघात करून माझी जमीन लाटली.
ସମକକ୍ଷ : अपहार करणे, गटकवणे, गिळंकृत करणे, बळकावणे, लाटणे, हडपणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : भाकर, पोळी इत्यादी नीट भाजणे.
ଉଦାହରଣ :
तव्यावर पोळी नीट पचव.
ଅର୍ଥ : खाललेल्या पदार्थावर रासायनिक प्रक्रिया घडून ते रक्तात शोषले जाईल अशा अवस्थेत आणणे.
ଉଦାହରଣ :
पंढर्या रक्तपेशी रोग जंतू खाऊन पचवतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :