ଅର୍ଥ : विस्तवावरील भांडे वा पदार्थ उचलण्यासाठी वापरले जाणारे उपकरण.
ଉଦାହରଣ :
सांडशीने उचल नाहीतर चटका लागेल.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Any of various devices for taking hold of objects. Usually have two hinged legs with handles above and pointed hooks below.
pair of tongs, tongsଅର୍ଥ : वस्तू एकत्रित,घट्ट दाबून धरण्यासाठी वापरले जाणारे साधन.
ଉଦାହରଣ :
त्याने पकडीने पातळ पत्रे दाबून धरले.
ସମକକ୍ଷ : पकड
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :