ଅର୍ଥ : विहीर इत्यादीतून पाणी वर ओढण्याचे यंत्र.
ଉଦାହରଣ :
आम्ही विहिरीत नवीन पंप बसवला आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A mechanical device that moves fluid or gas by pressure or suction.
pumpଅର୍ଥ : मैदाने किंवा शेतांमध्ये जमिनीच्या खालून पाणी काढण्यासाठी लावण्यात येणारे एक यंत्र ज्याचे एक टोक जमिनीच्या वर असते आणि दुसरे टोक जमिनीतील पाण्यापर्यंत खोलवर गेलेले असते.
ଉଦାହରଣ :
पावसाअभावी अनेक भागांमध्ये उपसायंत्र लावले जाते.
ସମକକ୍ଷ : उपसायंत्र, ट्यूबवेल, हातपंप, हापसा, हापसा-पंप, हापसापंप
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ज्यात ट्यूब इत्यादीमध्ये हवा भरली जाते ते उपकरण.
ଉଦାହରଣ :
तो पंपाने सायकलच्या पुढच्या चाकात हवा भरत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A mechanical device that moves fluid or gas by pressure or suction.
pump