ଅର୍ଥ : इकडच्या तिकडच्या कुचाळक्या करण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
तू दुसर्यांच्या उठाठेवी करण्यापेक्षा स्वतःचे दोष आधी बघ.
ସମକକ୍ଷ : उठाठेव
ଅର୍ଥ : व्यवहार करताना कशामुळेतरी आपले काम अडण्याची अवस्था किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
महत्त्वाच्या गोष्टी हरवल्याने अडचणीत सापडलो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The quality of being difficult.
They agreed about the difficulty of the climb.