ଅର୍ଥ : न्यायसंगत, उचित आणि नैतिक असलेला.
ଉଦାହରଣ :
आमची बाजू सत्याची आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A fact that has been verified.
At last he knew the truth.ଅର୍ଥ : वागणे वा घटिते यांच्या निरीक्षणावर आधारलेला एखाद्या लोकोक्तितून व्यक्त होणारा नियम.
ଉଦାହରଣ :
बळी तो कान पिळी ह्या न्यायानेच सर्व राजकारण चालते
ଅର୍ଥ : कोर्टात फिर्यादी आरोपीसमक्ष पुरावा घेऊन न्याय देण्याचे काम.
ଉଦାହରଣ :
त्याला न्याय मिळाला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :