ଅର୍ଥ : आशेचा अभाव.
ଉଦାହରଣ :
परीक्षेचा निकाल पाहून श्यामच्या मनात निराशा दाटली.
ସମକକ୍ଷ : अंधकार, अंधार, निराशा, हताशपणा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The despair you feel when you have abandoned hope of comfort or success.
hopelessnessଅର୍ଥ : अपयशामुळे होणारी घोर निराशा.
ଉଦାହରଣ :
चांगली कामगिरी करूनही संघात स्थान मिळत नसल्याने त्याला नैराश्य आले होते.
ସମକକ୍ଷ : वैफल्य
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The feeling that accompanies an experience of being thwarted in attaining your goals.
defeat, frustration