ଅର୍ଥ : भिणारा, शूर नाही अशी व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
भ्याड म्हणून जगण्यापेक्षा शौर्याचे मरण कधीही चांगले.
ସମକକ୍ଷ : नामर्द, नेभळा, भित्रा, भेकड, भ्याड, शेळपट
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
कायर या डरपोक व्यक्ति।
कापुरुष जीवन में बार-बार मरते हैं जबकि वीर पुरुष एकबार।