ଅର୍ଥ : भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती.
ଉଦାହରଣ :
तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन हा सुभाषचंद्रांचा नारा होता.
ସମକକ୍ଷ : नेताजी, सुभाषचंद्र, सुभाषचंद्र बोस, सुभाषबाबू
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
भारत के एक क्रांतिकारी नेता।
सुभाष चंद्र बोस का नारा था ,तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूँगा।