ଅର୍ଥ : विविध प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण संगणकाद्वारे करणारी जागतिक पातळीवरील एक आधुनिक, अतिप्रभावशाली पद्धती.
ଉଦାହରଣ :
महाजालामुळे कोणतीही माहिती लवकर मिळणे शक्य झाले आहे.
ସମକକ୍ଷ : आंतरजाल, इंटरनेट, महाजाल
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A computer network consisting of a worldwide network of computer networks that use the TCP/IP network protocols to facilitate data transmission and exchange.
cyberspace, internet, net