ଅର୍ଥ : उपकाराच्या विपरीत काम किंवा अनुचित वा वाईट काम.
ଉଦାହରଣ :
कोणाचेही नुकसान नको करू.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या वस्तूच्या हरवण्याने, खराब किंवा क्षीण होण्याने किंवा एखाद्याकडून नष्ट केल्यामुळे होणारी हानी.
ଉଦାହରଣ :
घराच्या भिंतीचे जे नुकसान केले त्याची तुम्हाला भरपाई करून द्यावी लागेल.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :