ଅର୍ଥ : नीच असण्याची अवस्था किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
नीचपणामुळेच समाजात वाईट प्रवृत्ती वाढत आहेत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : दुर्जन असण्याची अवस्था किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
समाजातील दुर्जनता नष्ट झाली पाहिजे.
ସମକକ୍ଷ : दुर्जनता
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : नीच असण्याची अवस्था किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
असे वागून तू तुझ्यातला नीचपणआ दाखवून दिलास
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The quality of being unimportant and petty or frivolous.
pettiness, puniness, slightness, triviality