ଅର୍ଥ : निवृत्तीवेतनाबाबतचा.
ଉଦାହରଣ :
तो त्याचे निवृत्तीवेतनविषयक पैसे घेण्यासाठी बँकेत गेला आहे.
ସମକକ୍ଷ : निवृत्तीवेतनविषयक, निवृत्तीवेतनाविषयीचा, निवृत्तीवेतनाशी संबंधित
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ज्याकरिता निवृत्तीवेतन मिळते अथवा मिळू शकते असा.
ଉଦାହରଣ :
सर्व कर्मचार्यांना निवृत्तीवेतनविषयक सुविधा उपलब्ध नाहीत.
ସମକକ୍ଷ : निवृत्तीवेतनविषयक, निवृत्तीवेतनाविषयीचा, निवृत्तीवेतनाशी संबंधित
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जिसके लिए अनुवृत्ति मिलती या मिल सकती हो।
सभी कर्मचारियों को अनुवृत्तिक सुविधाएँ नहीं होती हैं।