ଅର୍ଥ : आपले कार्य वा कर्तव्य ह्यांपासून मुक्त झालेला.
ଉଦାହରଣ :
निवृत्तांचा संघ कोकणात गेला आहे.
ଅର୍ଥ : सेवानिवृत्ती पत्करलेला.
ଉଦାହରଣ :
ह्या घराचा मालक एक निवृत्त सेनाधिकारी आहे.
ସମକକ୍ଷ : सेवानिवृत्त
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जिसने अवकाशग्रहण कर लिया हो।
इस निजी संस्था में एक सेवानिवृत्त व्यक्ति भी काम कर सकता है।No longer active in your work or profession.
retired