ଅର୍ଥ : दुसर्याविषयी वाईट बोलणे किंवा दुसर्याचे दोष सांगणे.
ଉଦାହରଣ :
कुणाची निंदा करणे चांगले नसते.
ସମକକ୍ଷ : कुटाळी करणे, दोषवर्णन करणे, निंदा करणे, निंदानालस्ती करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी की बुराई या दोष बतलाना।
वह हमेशा दूसरों की बुराई करती है।