ଅର୍ଥ : ज्याचा निर्देश केला आहे असा.
ଉଦାହରଣ :
वर निर्दिष्ट वस्तूंच्या साहाय्याने हे काम सहज होईल.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ज्याचा उल्लेख केला गेला आहे अथवा ज्याचा संदर्भ दिला गेला आहे असा अथवा ज्याकडे निर्देश केला गेला आहे.
ଉଦାହରଣ :
निर्दिष्ट अवतरणांकडे लक्ष द्या.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
प्रसंगवश जिसका उल्लेख, चर्चा अथवा उद्धरण किया गया हो या जिसकी ओर निर्देष अथवा संकेत किया गया हो।
अभिदिष्ट पंक्तियों पर ध्यान दीजिएगा।