ଅର୍ଥ : कठोर किंवा निष्ठुर असणे.
ଉଦାହରଣ :
इंग्रजांच्या निर्दयपणाचे वर्णन ऐकून आजही लोकांच्या डोळ्यात पाणी तरळते
ସମକକ୍ଷ : क्रूरता, क्रूरपणा, क्रौर्य, निष्ठुरपणा, पाषाणहृदयता, हृदयशून्यता
ଅର୍ଥ : दयेचा अभाव.
ଉଦାହରଣ :
दंगलींच्या वेळी माणसांमधला निर्दयपणा प्रकर्षाने जाणवतो
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
दया न होने का भाव।
वह शत्रुओं की कृपाहीनता का शिकार हो गया।