ଅର୍ଥ : कोणाचेही साहाय्य नसलेला.
ଉଦାହରଣ :
असहाय माणसाला आधार देणे हे माझे कर्तव्य आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Lacking help.
unassistedଅର୍ଥ : कोणताही पुरावा नसलेला.
ଉଦାହରଣ :
त्याने माझ्यावर केलेले आरोप निराधार आहेत.
ସମକକ୍ଷ : पोकळ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Without a basis in reason or fact.
Baseless gossip.ଅର୍ଥ : ज्याचा किंवा ज्याला काही आधार नाही असा.
ଉଦାହରଣ :
त्याच्या निराधार शंकेचे कोणीच निरसन केले नाही.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Without a basis in reason or fact.
Baseless gossip.