ଅର୍ଥ : एखादे काम पूर्ण होणे.
ଉଦାହରଣ :
ही मालिका आज संपली.
त्यांचे भांडण मिटणे.
ସମକକ୍ଷ : मिटणे, संपणे, समाप्त होणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी कार्य आदि का पूर्ण होना।
लड़की की शादी अच्छे से निपट गई।ଅର୍ଥ : नाहीसे करणे.
ଉଦାହରଣ :
केस न वाढू देता तो मुळातच निपटावा.
ଅର୍ଥ : द्रवपदार्थ निःषेश होईल असे काढणे.
ଉଦାହରଣ :
मिशीवरील पाणी त्यानी बोटांनी निपटले.