ଅର୍ଥ : नष्ट करणे.
ଉଦାହରଣ :
अहंकार माणसाला खाऊन टाकतो.
ସମକକ୍ଷ : खाऊन टाकणे, नष्ट करणे, पोखरून टाकणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादी वस्तू इत्यादीचा नाश करण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
परमेश्वर शत्रूंचा नाश करण्यासाठी जन्म घेतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The termination of something by causing so much damage to it that it cannot be repaired or no longer exists.
destruction, devastation