ଅର୍ଥ : एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीला ओळखण्यासाठी दिला गेलेला एक विशिष्ट शब्द.
ଉଦାହରଣ :
माझ्या भावाचे नाव तुषार आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A language unit by which a person or thing is known.
His name really is George Washington.ଅର୍ଥ : प्रसिद्ध किंवा ख्यात होण्याची अवस्था.
ଉଦାହରଣ :
ह्या कामामुळे त्यांना फार यश लाभले
ସମକକ୍ଷ : कीर्ती, ख्याती, नावलौकिक, प्रसिद्धी, यश, लौकिक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ख्यात होने की अवस्था या भाव।
सचिन तेंदुलकर ने क्रिकेट से ख्याति और पैसा दोनों अर्जित किए हैं।ଅର୍ଥ : लेखाच्या विषयाबद्दल माहिती देणारे लेखाच्या माथ्यावर लिहिलेले त्या लेखाचे नाव.
ଉଦାହରଣ :
रामाच्या पुस्तकाचे शीर्षक आई असे आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : हिशोबाच्या वहीचा असा रकाना जिथे एखाद्याच्या नावासमोर त्याला दिलेले किंवा त्याच्याकडून घेतलेले पैसे, माल इत्यादि जिथे लिहिले असते.
ଉଦାହରଣ :
दुकानदाराने एका दुसर्या ग्राहकाची उधारी माझ्या नावावर लावल.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
लेखाबही का वह स्तम्भ जिसमें किसी के नाम के आगे उसको दिया या उससे पाया हुआ धन, माल आदि लिखा रहता है।
दुकानदार ने एक दूसरे ग्राहक का उधार भी मेरे नाम में चढ़ा दिया है।